दैनंदिन आयुष्यात घ्यायची काळजी

सिंगापूरमध्येसार्स-कोव्ह-2 च्या संसर्गावर नियंत्रण ठेवण्यात यश मिळाले आहे.सहा मार्चपर्यंत तिथे सार्स-कोव्ह-2च्या संसर्गामुळे एकही मृत्यू झालेला नाही. सार्स-कोव्ह-2पासून सुरक्षित राहण्यासाठी काय करावे याची माहिती सिंगापूरच्या   आरोग्यमंत्र्यांनी या व्हिडिओमध्ये दिली आहे.

या व्हिडिओमध्ये सार्स-कोव्ह-2 विषाणू म्हणजे काय आहे, हा विषाणू शरीरावर कसा हल्ला करतो आणि त्याच्यापासून संरक्षण कसे करावे याची माहिती दिली आहे.

स्वतःचे संरक्षण कसे कराल?

या व्हिडिओमध्ये श्वसनाच्या संसर्गजन्य आजारांपासून  स्वतःचे कसे संरक्षण करता येईल हे सांगितले आहे. यात हात कसे स्वच्छ ठेवावे,  चेहरा झाकणारा मास्क कसा वापरावा, शिंकताना घ्यायची काळजी, हातमोजे कधी वापराल आणि इतर अनेक उपयोगी माहिती दिली आहे.

खाली क्लिक केल्यास या व्हिडिओची पीडीएफ फाईल डाउनलोड करता येईल

 हात  साफ  ठेवण्यासाठी अल्कोहोल असलेले हॅन्ड सॅनिटीझरचा  वापर

कोरोना प्रकारचे  विषाणूंना एक बाहेरील मेदाचे किंवा  फॅटचे आवरण असते आणि आत त्यांचा जीनोम असतो.  विषाणूचा जीनोम आरएनएचा (RNA) बनलेला असतो.मेदाच्या आवरणामुळे हा विषाणू अल्कोहोल असलेली किंवा ब्लीच असलेली जंतुनाशके वापरून हा विषाणू नष्ट करता येतो.  

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO ) नुसार अल्कोहोल  असलेला हॅन्ड सॅनिटायझर्स हात साफ करायला वापरले पाहिजेत. यात  60%-80% अल्कोहोल असणे आवश्यक आहे. यामुळे जीवाणू नष्ट होतात किंवा त्यांची वाढ  थांबते.

अल्कोहोल  असलेला हॅन्ड सॅनिटीझर्स कसे वापराल:

 • सॅनिटायझरच्या  बाटलीच्या तोंडाला हात  न लावता हाताच्या तळव्यावर  पुरेसे सॅनिटीझर घ्या. 
 • सॅनिटायझर पूर्ण हातावर पसरेल अशा पद्धतीने हात  निदान वीस सेकंड किंवा सॅनिटायझर वेळेपर्यंत चोळा.

अल्कोहोल  असलेला हॅन्ड सॅनिटायझर्स कधी वापराल: 

 • कोणत्याही रुग्णाला भेटायच्या आधी किंवा भेटल्यानंतर 
 • दरवाज्याची काडी, बेल, लिफ्टनमधील बटणे, दिव्याची बटणे यासारख्या वस्तूंना हात लावल्यावर. 
 • खोकल्यावर, शिंकल्यावर  किंवा स्वच्छतागृहाचा वापर केल्यानंतर 

मध्ये अंतर सोडा.​

तुमच्यामध्ये आणि इतर माणसांमध्ये शक्यतो दोन मीटर आणि कमीतकमी एक मीटर अंतर सोडा.

सध्याच्या  माहितीनुसार सार्स-कोव्ह-2 विषाणू खोकताना किंवा  शिंकताना निर्माण झालेल्या थेंबांमुळे पसरतो. श्वासोत्च्छवासामुळे हा विषाणू पसरत नसावा असे उपलब्ध माहितीवरून वाटते.  हा विषाणूचा साईझ किंवा आकारमान 100 नॅनोमीटर इतके आहे (म्हणजे मिलीमीटरपेक्षा 10000पट लहान). पण विषाणू इतकाही लहान नाही की हवेमध्ये तरंगत राहील. म्हणून हा विषाणू थेंबांमधून पसरू शकतो, श्वासामधून नाही, असे मानले जाते. असे थेंब पडलेल्या पृष्ठभागाला हात लावला आणि त्यानंतर चेहऱ्याला, नाकाला किंवा डोळ्यांना हात लावला तर विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. म्हणून पुढील काळजी घ्या:    

  • कोणी भेटल्यास हस्तांदोलन करू नका, नमस्कार करा.
  • शक्यतो इतरांपासून दोन मीटर किंवा  सहा फूट अंतर ठेवा.
  • जर अंतर ठेवणे शक्य नसेल तेव्हा मास्क घालून चेहरा झाका. मास्क कसा वापराल यासाठी खालील सूचना वाचा.

केंद्रीय  स्वास्थ्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने  अंतर ठेवण्यासंबंधी काही सूचना केल्या आहेत. 

सूचना वाचण्यासाठी किंवा डाउनलोड करण्यासाठी , येथे क्लिक करा 

रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी

पुरेसे व्हिटॅमिन ड मिळवण्यासाठी प्रयत्न  करा

व्हिटॅमिन ड मुळे विषाणूपासून संरक्षण  मिळत नाही पण आजारपण टाळण्यासाठी आणि आजारी पडल्यावर  लवकर बरे होण्यासाठी त्याचा उपयोग होतो. अर्धा तास उन्हात घालवल्यास पुरेसे व्हिटॅमिन ड मिळते.   

पुरेशी झोप घ्या

रोज 7-9 तास झोप घ्या.  यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती  आणि इतर क्रिया योग्य प्रकारे कार्य करतात.

रोज व्यायाम करा. 

सध्या  जिममध्ये  जाऊन व्यायाम करणे योग्य नाही. पण घरातल्या घरात  अनेक प्रकारचे व्यायाम करता येतात, जसे दोरीवरच्या  उड्या मारणे, पुश-अप, योगासने इत्यादी. व्यायामामुळे  रोगप्रतिकारशक्ती सुधारते आणि शरिरामधील इन्फ्लमेशन (inflammation) कमी होते. 

ताण कमी करण्यासाठी प्रयत्न करा.

मनावरचा  ताण कमी करण्यासाठी ध्यान किंवा योगासने करा. मनावर ताण जितका जास्त तितकी ताणामुळे स्त्रवणारी संप्रेरके जास्त प्रमाणात बनतात. या संप्रेरकांमुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी होते.

संतुलित आहार घ्या

रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी संतुलित आहार घ्या. यासाठी आहारात  व्हिटॅमिन क असलेली फळे (संत्री, मोसंबी, पेरू ), आले, हळद, तुळशीची पाने, झिंक सप्लिमेंट इत्यादीचा वापर करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

SARS-Coronavirus-2 is a new strand of the coronavirus family. This family of virus is responsible for SARS and MERS. This new mutated virus has originated from Wuhan, Hubei Province in China.

Official and scientists around the globe are working hard to identify its source of origination. As mentioned above it belongs to a family of Coronaviruses that are known to cause illness like SARS and MERS is known to come from civet cats and camels respectively.

This virus probably originally emerged from an animal source but now seems to be spreading from person-to-person. It’s important to note that person-to-person spread can happen on a continuum. Some viruses are highly contagious (like measles), while other viruses are less so. At this time, it’s unclear how easily or sustainably this virus is spreading between people. Learn what is known about the spread of newly emerged coronaviruses.

No. Coronaviruses are a large family of viruses, some causing illness in people and others that circulate among animals, including camels, cats and bats. The recently emerged SARS-Coronavirus-2 is not the same as the coronavirus that causes Middle East Respiratory Syndrome (MERS) or the coronavirus that causes Severe Acute Respiratory Syndrome (SARS). However, genetic analyses suggest this virus emerged from a virus related to SARS. There are ongoing investigations to learn more. This is a rapidly evolving situation and information will be updated as it becomes available.

The people who meet the following list of criteria are at risk:

 • People who live in COVID-19 affected areas or have recently travelled to those areas
 • Those who had contact with the other infected cases of COVID-19
 • People having respiratory disease, diabetes, pre-existing kidney failure, suppressed immune systems, cardiovascular diseases are more vulnerable to this virus.
 • People older than 60 years of age.

These below symptoms can occur for the one having COVID-19 virus:

 • Fever(≥38°C)
 • Shortness of Breath
 • Cough/Sore Throat
 • Fatigue

To prevent yourself from infection, one should not exposed to the virus. But the following everyday actions can help to prevent the spread of virus:

 • For at least 20 seconds one should wash hands often with water and soap, if soap and water is not available an alcohol based sanitizer with at least 60% alcohol can be used.
 • Maintain a distance of at least 2m from the other people
 • If hands are unwashed avoid touching your eyes, nose, and mouth.
 • Avoid contact with the sick people
 • Use tissue while coughing or sneezing, and throw that tissue after that.
 • Clean and disinfect the object that you touch frequently.
 • If you are sick it is good to stay at home.

If you had a close contact with a person who is confirmed or suspected for the COVID-19 then you should start to have a check on your health from the day of contact and continue for at least 14 days. You should also keep an eye on these symptoms: 

 • If you have fever take your temperature twice a day
 • Coughing
 • Shortness of Breath
 • Sore Throat/Headache/Runny Nose
 • Vomiting/Nausea/Diarrhea

You should consult a doctor as soon as possible. And it’s very probable that your doctor may arrange a test to check for infection. The test may take a few days for results.

If the tests results are positive then the health officials will admit you immediately in the hospital and start your treatment but if this does not happen then immediately inform the Health care officers and inform them that you are a confirmed case of COVID-19. And until you are admitted to the hospital you should put on a mask provided to you because it will help in restriction of spread of virus.

The health experts and doctors of WHO has declared the Wuhan Coronavirus Outbreak a PHEIC(Public-Health Emergency of International Concern).

The investigation for the source and spread of SARS-Coronavirus-2 is still undergoing so it is very difficult to tell the reasons behind it. But the poor survivability of coronaviruses(because SARS-Coronavirus-2 is genetically similar to virus that causes SARS) will make them low risky in case of the products shipped from China over a period of days or weeks under different temperatures.

No, it is not safe to travel to those areas these days, there is a high risk of getting the infection. Even if you have to travel to that area ensure to take the precautions.

If you had recently traveled to affected areas in India and feeling any of the symptoms like fever/cough/breathing difficulty/ then you should immediately contact with the medical officers of your area and tell them about these symptoms.

If you are sick, avoid contact with pets or animals. Even though there are no reports of any animal infected with COVID-19, other types of coronavirus can affect the animals. Even if you want to take care of a sick animal, wear a mask and gloves.